मुंबई : १९७७ मध्ये इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू केली होती. इंदिरा गांधी यांच्या विरोधात सर्व विरोधी पक्ष एकत्र आले. यानंतर गांधी यांचे सरकार विरोधी पक्षांनी पाडले होते. त्यामुळे १९७७ सारखी पुनरावृत्ती होण्यास फार वेळ लागणार नाही, असे भाकित राष्ट्रीवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे.
In 1977, the downfall of one party started, and at one point, the government collapsed. A similar situation can be a possibility now if opposition comes together: Sharad Pawar, Nationalist Congress Party (NCP) pic.twitter.com/OEqj5etzQu
— ANI (@ANI) June 5, 2018
नुकत्याच झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीत १० जागांपैकी ९ जागावर भाजपला पराभवाचा सामना करावा लागला होता. यंदा देशातील ४ राज्यात विधान सभा निवडणुका पार पडल्या आहेत. या ४ राज्यापैकी फक्त त्रिपूर राज्यात भाजपची सरकार आहे. इतर तीन राज्यात भाजपला स्पष्ट असे बहुमत मिळाले नसल्यामुळे त्यांना सत्ता स्थापन करता आली नाही. सध्या देशात भाजप विरोधी वारे वाहू लागले आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.