कोलाकाता | पश्चिम बंगालमधील डम डम नगरमधील बाजारपेठेत स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या स्फोटात एका सात वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला असून एकूण ९ जणांपैकी ४ जण गंभीर जखमी झाले असून ६ जणांना किरकोळ दुखापत झाली आहे. . तसेच जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Dum Dum Nagar Bazar blast: One of the persons injured in the blast has succumbed to injuries in hospital. #WestBengal
— ANI (@ANI) October 2, 2018
हा स्फोट डम डम नगरमधील बाजारपेठेतील एका फळांच्या दुकानसमोर सकाळी नऊ वाजताच्या सुमारास झाला. घटनास्थळी बॉम्बशोधक पथक आणि स्थानिक पोलीस दाखल झाले. परंतु स्फोट कशा करण्यात आला यांचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस याचा तापस करत आहे
West Bengal: Police says, "It was a high-intensity blast. 4 people seriously injured, 6 injured. Found some iron nails but can't ascertain cause of blast yet as there is no smell of gunpowder."; Visuals of CID bomb disposal squad at site of explosion in Dum Dum's Nager Bazar area pic.twitter.com/S06xWaGvi7
— ANI (@ANI) October 2, 2018
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.