HW News Marathi
देश / विदेश

देशभरात आज ईदचा उत्साह !

मुंबई | शुक्रवारी रात्री 7.35 च्या सुमारास चंद्रदर्शन झाल्यान आज देशभरात ईद उल फित्र अर्थात रमजान ईद उत्साहात साजरी होत आहे. ईद उल फित्रच्या निमित्ताने शुक्रवारी रात्रीच देशातील प्रमुख बाजारांमध्ये गजबज पाहायला मिळाली. चंद्र दर्शन झाल्यानंतर शनिवारी ईद साजरी करण्यात येण्याची घोषणा होताच, बाजारात लोकांची गर्दी वाढली.

देशभरात रमजान ईदचा उत्साह पाहायला मिळत आहे. रमजान ईदची सुरुवात ईदच्या नमाजाने होते. सर्व मुस्लीम पुरुष नवे कपडे परिधान करुन ईदच्या नमाजासाठी ईदगाह किंवा मशिदीत जातात. नमाजानंतर लोक एकमेकांची गळाभेट घेऊन ईद मुबारक म्हणत शुभेच्छा देतात.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिल्लीत प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तर पंतप्रधानांच्या देशवासियांना शुभेच्छा!

News Desk

कपड्याच्या कारखान्याला भीषण आग, ४ जणांचा मृत्यू

swarit

जम्मूमध्ये बस स्टँडवर ग्रेनेड हल्ला

News Desk