HW News Marathi
देश / विदेश

एअर इंडियाच्या विमानची मुंबईत इमर्जन्सी लँडिंग

मुंबई | एअर इंडियांच्या विमानाची मुंबईमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आली आहे. त्रिचीहून दुबईला जाणारे विमान संरक्षक भिंतीला धडकले असल्यामुळे इमर्जनसी लँडिंग करावी लागली असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. ही घटना त्रिची विमानतळावरील घडली आहे. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास हे विमान संरक्षक भिंतीला धडकले. सुदैवाने या घटनेत कोणतेही जीवितहानी झालेली नाही. सर्व प्रवासी सुखरुप आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शरद भाऊ ! पवारांनी दिला सुषमा स्वराज यांच्या आठवणींना उजाळा

News Desk

ज्येष्ठ दिग्गज उद्योजक राहुल बजाज यांनी वयाच्या ८३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Aprna

राज्यराणी एक्स्प्रेसच्या दिशेने अज्ञाताने भिरकावला दगड, मोटरमन जखमी

News Desk