नवी दिल्ली | हिरा व्यापारी आणि पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीवर मोदींच्या संपत्तीवर ईडीने मोठी कारवाई केली आहे. मोदींच्या ४ देशांतील ६३७ कोटींची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. मनी लाँडरिंग प्रतिबंध कायद्यांतर्गत ईडीने अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील मोदींचे २१६ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे.
#NiravModi case: 5 overseas bank accounts belonging to Nirav Modi having balance of total Rs 278 Crores also attached by ED. Diamond studded jewellery worth Rs 22.69 Cr has brought back to India from Hong Kong. A flat in South Mumbai worth Rs 19.5 Crore also attached.
— ANI (@ANI) October 1, 2018
तसेच ईडीने ओव्हरसीज बँकेच्या पाच खात्यातील २७८ कोटी रुपये, मुंबईतील १९.५० कोटींचा प्लॅट आदी जप्त केला आहे. २२.६९ कोटीं रुपयाचे हिऱ्यांचे दागिने हाँगकाँग येथून भारतात परत आण्यात येणार आहेत.
Enforcement Directorate attaches attaches properties and bank accounts to the tune of Rs 637 crore in Nirav Modi case. pic.twitter.com/Gsz6MFWq4O
— ANI (@ANI) October 1, 2018
पीएनबी घोटाळ्या प्रकरणात नीरव मोदी आणि त्याचा काका मेहुल चोक्सी हे दोघेही मुख्य आरोपी आहेत. या घोटाळ्याचा पर्दाफाश होण्याआधी दोघेही परदेशात फरार झाले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.