HW News Marathi
देश / विदेश

फेसबुकडून जुन्या आठवणींना उजाळा देणारे नवे फीचर लॉन्च

जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी फेसबुकने नवे फीचर लॉन्च केले आहे. हे फीचर ‘On the Day’ या नावाने नवीन फीचर लॉन्च करण्यात आले आहे. या फीचरमधून तुम्ही फेसबुकवर आजच्या दिवशी शेअर केलेल्या आठवणी (मेमरी) च्या रुपात तुम्ही बघू शकता.

यासाठी तुम्हाला फेसबुकच्या Memories www.facebook.com/memories सेक्शनमध्ये ऑन द डे यामध्ये तुम्ही आजच्या दिवशी कोणत्या व्यक्तीला मित्र बनवले होते. त्याबदल स्पेशल व्हिडिओ आणि कोलाज असेल. त्यासोबतच काही छोटे व्हिडिओ देखील असतील जे युजर्सच्या जुन्या आठवणींना नक्की उजाळा देतील.

त्याबरोबरच फेसबुक आठवणींच्या पेजच्या प्रेफरेंस सेक्शनमध्ये जाऊन फीचर ब्लॉक किंवा काही लोकांना तुम्ही ब्लॉक देखील करु शकता.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रशियाचे राष्ट्रपती पुतीन आजपासून भारत दौऱ्यावर

Gauri Tilekar

#PulwamaAttack : ‘अमर रहे’च्या घोषणांनी, बुलडाण्यातील दोन्ही शहीद जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

News Desk

#Results2018 : तेलंगणामध्ये एआयएमआयएमचे अकबरुद्दीन ओवेसी विजयी

News Desk