नवी दिल्ली | केंद्र सरकारने टोल आकारणीसाठी मागील वर्षापासून एक नवा मार्ग शोधून काढला होता. मात्र, अनेकवेळा फास्टॅग स्कॅन न करणे, पुरेशी रक्कम नसणे असे प्रकार घडत होते. त्यामूळे टोल वाचवण्यासाठी जो खटाटोप केला होता त्याचा काही उपयोग झाला नव्हता. त्यामूळे केंद्र सरकारने नियमावलीत बदल केले आहेत.
केंद्र सरकारने बदललेल्या नियमामध्ये जर एखादा वाहनचालक त्याच्या वाहनाचा फास्टॅग योग्य प्रकारे काम करत नसेल किंवा त्यांमध्ये पैसे नसतील आणि तो जर फास्टॅग लेनमध्ये घुसला असेल तर त्याला टोलच्या दुप्पट दंड आकारला जाणार आहे. केंद्र सरकारने याची अधिसूचना १५ मेपासून देशभर लागू करण्यात आली आहे.
If a vehicle which is not fitted with FASTag or a vehicle without a valid or functional FASTag, enters into “FASTag lane” of fee plazas, then they shall pay a fee equivalent to two times of the fee applicable to that category of vehicles: Ministry of Road Transport & Highways
— ANI (@ANI) May 17, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.