HW News Marathi
देश / विदेश

ऑस्करमध्ये पहिल्यांदाच बॉलिवूड कलाकारांना श्रद्धांजली

लॉस अँजेलस | जगातील सर्व सिनेसृष्टीसाठी ऑस्कर पुरस्कार हा खूप मानाचा पुरस्कार मानला जातो. ऑस्करमध्ये संपूर्ण जगातील वेगवेगळे सिनेमे नामांकित केले जातात. यंदा ९०वे ऑस्कर पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. यात पहिल्यांदा बॉलिवूड मधील शशी कपूर आणि श्रीदेवी या दोन दिग्गज कलाकारांना ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात श्रद्धांजली वाहिली आहे.

या दोन्ही कलाकारांनी बॉलिवूडसाठी मोठे योगदान दिले आहे. तसेच द हाऊसहोल्डर, शेक्सपिअर, बॉम्बे टॉकी आणि हिट एंड डस्ट यासारख्या इंग्रजी सिनेमात शशी कपूर यांनी काम केले आहे. ४ डिसेंबर २०१७ रोजी शशी कपूर यांचे निधन झाले. २४ फेब्रुवारी कार्डिअॅक अरेस्टने त्यांचा मृत्यू झाला. बॉलिवूडमधील कलाकारांना ऑस्करमध्ये प्रथमच श्रद्धांजली वाहिली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

इस्लामिक दहशतवादाविरोधाच्या लढाईत अमेरिका नेहमीच भारतासोबत | ट्रम्प

News Desk

मी द्विपक्षीय चर्चेसाठी उत्साही | पंतप्रधान मोदी 

Gauri Tilekar

“व्यवहार माझे, जबाबदार वाझे !”, अमृता फडणवीसांनी डिवचले

News Desk