नवी दिल्ली | देशाचे माजी पंतप्रधान व जनता दल सेक्युलर (जेडीएस)चे सर्वेसर्वा एचडी देवेगौडा पुन्हा एकदा राजकारणात प्रवेश घेत आहेत. त्यांच्या या राजकीय वर्तुळात परत येण्याने आणि अनेक राजकीय नेत्यांनी त्यांना पाठिंबा दिल्याने राज्यसभेत पोहचण्याचा मार्ग मोकळा झाल्याचेही दिसत आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी त्यांना सक्रीय राजकारणात पुन्हा पदार्पणासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.
कर्नाटकात राज्यसभेच्या चार जागा आहेत. येत्या १९ जूनला यासाठी मतदान होणार आहे. तर या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ९ जून आहे. आणि उद्याच देवगौडा आपला अर्ज दाखल करणार आहेत.
Former Prime Minister HD Devegowda (in file pic) has decided to contest Rajya Sabha polls at the request of our party legislators, Congress President Sonia Gandhi&many other leaders. Tomorrow, he'll be filing nomination: HD Kumaraswamy, Janata Dal (Secular). #Karnataka pic.twitter.com/kPW0i6dtig
— ANI (@ANI) June 8, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.