HW News Marathi
देश / विदेश

काश्मीरमध्ये पाकिस्तानचे ४ प्रशिक्षित दहशतवादी, गुप्तचर यंत्रणांची माहिती

श्रीनगर | काश्मीरमध्ये पाकिस्तानचे ४ प्रशिक्षित दहशतवादी सक्रिय असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सप्टेंबरमध्ये जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे दहशतवादी दोन गटांमध्ये काश्मीरमध्ये आले. या गटांमध्ये एकूण ४ प्रशिक्षित दहशतवादी आहेत, अशी माहिती गुप्तचर यंत्रणांनी सुरक्षा दलांना दिली आहे. आयएसआयने या दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिल्याचे देखील म्हटले जात आहे.

काहीच दिवसांपूर्वी काश्मीरमध्ये भारतीय जवानांवर झाला होता. या हल्ल्यापासूनच हे स्नायपर्स काश्मीरमध्ये सक्रिय असल्याची माहिती मिळत आहे. या स्नायपर्सकडे एम-४ कार्बाइन्स रायफल्स आहेत. या रायफल्सच्या साहाय्याने डोंगरातून हल्ले करणे सोपे जाते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

आयएसआयएसचे नवीन मॉड्युल दिल्लीसह उत्तर प्रदेशात सक्रीय

News Desk

काँग्रेसमुळे नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मांडण्याची गरज पडली !

News Desk

HW Exclusive | भाजपची राज्य सरकारवर टीका, अमित देशमुखांनी दिला ‘हा’ सल्ला !

News Desk
राजकारण

#RamMandir : विधानसभेच्या आचारसंहितेमुळे राम मंदिरासाठी कायदा करण्यास अडचण !

News Desk

नवी दिल्ली | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते इंद्रेश कुमार यांनी राम मंदिरावरून सर्वोच्च न्यायालयाच्या त्रिसदस्यीय खंडपीठावर जोरदार टीका केली आहे. ‘राम मंदिराच्या उभारणीसाठी केंद्र सरकारचा कायदा आणण्याचा विचार आहे. मात्र, विविध राज्यांमध्ये सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे अडचण होत आहे’ असे इंद्रेश कुमार यांनी म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने आणि न्यायाधीशांनी काहीही केले असून न्यायालय या प्रकरणी गंभीर नाही. मंगळवारी (२७ नोव्हेंबर) पंजाब विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये जोशी फाऊंडेशनच्या वतीने ‘राम जन्मभूमीवर अन्याय का?’ या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते.

सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाच्या सदस्यांनी न्याय नाकारल्याने आमच्या वेदना वाढत आहेत. ‘जर तुम्ही न्याय द्यायला तयार नसाल तर न्यायाधीश पदावर आपण रहावं की राजीनामा द्यावा याचा विचार त्यांनी करायला हवा’, अशा शब्दांत अयोध्या प्रकरणी सुनावणीसाठी नेमलेल्या त्रिसदस्यीय खंडपीठावर टीका केली आहे. देश इतका अपंग झालाय का? की, दोन-तीन न्यायाधीश देशातील लोकांचा विश्वास, लोकशाही, संविधान आणि मूलभूत अधिकारांना थांबवू शकतात.’ असेही इंद्रेश कुमार यांनी म्हटले आहे.

Related posts

मला आजही पंतप्रधान मोदींची जात माहित नाही !

News Desk

फडणवीस सरकारचा कहर, दुष्काळाची पाहणी टॉर्चच्या प्रकाशात

swarit

मोदी सरकारला लष्कराच्या इतिहासाबाबत माहिती नाही !

News Desk