HW News Marathi
देश / विदेश

मुंबई जगातील चौथे सर्वाधिक प्रदूषित शहर

मुंबई : वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने केलेल्या हवा प्रदूषणाच्या चाचणीतून जगातील प्रदूषित शहरांची यादी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. चीनमधील बीजिंगपेक्षाही अधिक प्रदूषण मुंबईत असल्याची माहिती यातून समोर आली आहे. या यादीत मुंबई जागातील सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे.

दिल्लीचा या प्रदूषण शहरांच्या चाचणीत प्रथक क्रमांक लागतो. तर दिल्ली पाठोपाठ कैरो ढाका आणि त्यानंतर मुंबई शहराचा चौथा क्रमांक लागतो. जगातील दर १० माणसांपैकी ९ लोक प्रदूषित हवेने श्वासोच्छवास करत असल्याचा उल्लेख या आवाहलात केला आहे. वायू प्रदूषणामुळे माणसांना ह्रदयासंबधीतच्या समस्या, श्वासनांचे आजार यासारख्या समस्यांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र पाहयला मिळत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी देशवासीयांना केले संबोधित !

News Desk

जम्मू-काश्मीरमधील बडगाममध्ये जैश-ए-मोहम्मदच्या २ दहशतवाद्यांना कंठस्नान

News Desk

देशभरात एनआरसी लागू करण्याचा निर्णय अद्याप घेतलेला नाही, गृहमंत्रालयाकडून लेखी उत्तर

swarit