HW News Marathi
देश / विदेश

गोल्फर ज्योति रंधावाला अटक

नवी दिल्ली | बेकायदेशीररित्या शिकार केल्याप्रकरणी पोलिसांकडून आंतरराष्ट्रीय गोल्फर ज्योति रंधावा याला अटक करण्यात आली आहे. ज्योति रंधावा याने उत्तर प्रदेशच्या बहराईच येथे बेकायदेशीररित्या शिकार केली आहे. ज्योति रंधावाकडे तब्बल २२ रायफल्स सापडल्या असून त्या सर्व रायफल्स जप्त करण्यात आल्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Ayodhya Verdict : सर्वोच्च न्यायालयात आज ५ सदस्यीय घटनापीठासमोर सुनावणी

News Desk

रेल्वे करणार २ लाख कामगार भरती

News Desk

महाराष्ट्रातील ८७ विद्यार्थी युक्रेनमधून दिल्लीत दाखल; महाराष्ट्र सदनाद्वारे १२६ विद्यार्थी सुखरूप स्वगृही परतले

Aprna