HW News Marathi
देश / विदेश

गुगलचा जाहीर माफीनामा

नवी दिल्ली | भारतातील लाखो स्मार्टफोनधारकांच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये शुक्रवारी आधारचा हेल्पलाइन क्रमांक 18003001947 UIDAI या नावाने आपोआप सेव्ह झाला होता. यामुळे अनेकांना हा प्रकार बघुन धक्का बसला. आपण स्वतःहून सेव्ह न करताही हा नंबर कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये आलाच कसा? असा प्रश्न देखील अनेकांनी उपस्थित केले होते.

परंतु सध्या या प्रकरणात गुगलची चूक असल्याची माहिती समोर आली आहे. गुगलने या प्रकरणी आपली चूक मान्य केल्यानंतर जाहीर माफी मागितली आहे. तसेच कोणताही सायबर हल्ला झाला नसल्याचेही गुगल कडून स्पष्ट करण्यात आले आहे.

गुगलचा माफीनामा

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कुलभूषण जाधवचा दुसरा व्हिडीओ पाककडून जारी

News Desk

शिक्षिकेचे विद्यार्थ्यांसोबत अनैतिक संबंध

News Desk

शेतकऱ्यांचा अंत न पाहता शेतकऱ्यांशी संवाद साधायला हवा-  रोहित पवार

News Desk