नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंती निमित्ताने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर चित्रफित द्वारे जयंती निमित्ताने अभिवादन केले आहे. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर मधील दिक्षाभूमी येथे जावून महामानवास अभिवादन करणार आहेत.
Greetings on Ambedkar Jayanti. Pujya Babasaheb gave hope to lakhs of people belonging to the poorest and marginalised sections of society. We remain indebted to him for his efforts towards the making of our Constitution.
सभी देशवासियों को अम्बेडकर जयंती की शुभकामनाएं। जय भीम! pic.twitter.com/NZW6QsKgN0
— Narendra Modi (@narendramodi) April 14, 2018
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी दादरच्या चैत्यभूमीवर आंबेडकरी अनुयायी यांनी रात्री पासून गर्दी केली आहे. देशभरात बाबासाहेबांच्या जयंती निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.