नवी दिल्ली | बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी निवडणूक लढवण्याबाबत मुख्यमंत्री एक खुलासा केला आहे. निडणूक लढवण्याबाबत मी अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही, असे त्यांनी माध्यमांसमोर सांगितले आहे. दरम्यान, पांडे यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेतल्यानंतर त्यांना माध्यमांनी प्रश्न विचारले होते.
“मी या ठिकाणी मुख्यमंत्री नितीश कुमार यांना भेटायला आणि डीजीपी म्हणून माझी जबाबदारी पार पाडण्यासाठी संपूर्ण स्वातंत्र्य दिल्याने त्यांचे आभार व्यक्त करण्यास आलो आहे. निवडणूक लढवण्याबाबत मी अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.” असं गुप्तेश्वर पांडे यांनी म्हटले आहे.
I came here to meet CM Nitish Kumar & to thank him as he gave me absolute freedom to serve my duties as DGP. I have yet not taken any decision on contesting polls: Gupteshwar Pandey, former Bihar DGP on being asked about him joining a political party, ahead of #BiharElections2020 pic.twitter.com/EkqiqDM9HT
— ANI (@ANI) September 26, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.