HW News Marathi
देश / विदेश

गुरमीत राम रहीम सनीचाही चाहता

मुंबईः हरियाणा येथील गुरमीत राम रहीम बाबा याला बलात्कार प्रकरणात कोर्टाने दोषी ठरवल्यानंतर त्याचे एक-एक कारनामे जगासमोर येत आहेत. स्टाइलिश राहणीमान व रंगील बाबा अशी त्याची ओळख असल्याचे अनेक घटनांवरून सिद्ध झाले आहे. हा बाब बॉलिवूड सेलिब्रेटींच्या पार्टीतही जात असे. त्याने सनी लिओनीसह फोटोशेसन केल्याचे दिसून आले आहे. अनेक इवेंटमध्ये बाबा राखी सावंत आणि शिल्पा शेट्टी यांच्यासोबत दिसलेले आहेत. बाबांनी अनिल कपूर,ऋतिक रोशन आणि जॉन इब्राहम यांचीही भेट घेतलेली आहे. बाबा राम रहीमने आतापर्यंत तीन चित्रपटात काम केले आहे. त्यात डान्सपासून अॅक्शनपर्यंत सर्वच ते स्वतः करतात. बाबा चित्रपटात जसे स्टायलिश कपडे घालतात, खऱ्या आयुष्यातही तसेच तसेच राहतात. बाबाला बॉलिवूड आणि विशेष म्हणजे काही कलावंतांचे विशेष आकर्षण असल्याची माहीती हळूहळू बाहेर येत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

क्राइम सीरिअल पाहून तिघांनी लुटली बँक, टॅटूवरून चोरीचा छडा

News Desk

कुलभूषण जाधव प्रकरणात आयसीजेत आज निकाल

News Desk

निर्भया प्रकरणातील आरोपीकडून सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल

News Desk