HW News Marathi
देश / विदेश

कर्नाटकातील बंडखोर आमदारांचा निर्णय मंगळवारी होणार | सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली | कर्नाटकातील हाय व्होल्टेज ड्रामा थांबण्याचे नवा घेतानाचे चिन्हे दिसत नाही. कर्नाटकातील बंडखोर आमदारांच्या राजीनाम्यावर मंगळवारी (१६ जुलै) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी घेण्यात येईल, असे आदेश विधानसभा अध्यक्ष के. आर. रमेश कुमार यांनी दिला आहे. काँग्रेस-जेडीएसच्या आमदारांचे अध्यक्षांनी राजीनामे नियमाबाह्य असल्यामुळे मंजूर करतान येणार नसल्याने अध्यक्षांनी सांगितले. यामुळे कर्नाटकातील राजकीय स्थिती पुढील चार दिवस जैसे थे राहणार आहे. आज (१२ जुलै) पासून कर्नाटक विधानसभेचे अधिवेशन सुरु झाले आहे.

राजीनामा दिलेल्या आमदारांनी स्वेच्छेने आहेत की, कुणाच्या दबावात घेतले आहेत याची संविधानिक नियमानुसार चौकशी करणे हे विधानसभा अध्यक्षांचे कर्तव्य आहे. त्यामुळे यावर निर्णय घेण्यासाठी वेळ मिळावा असे, अध्यक्षांनी दाखल केलेल्या याचिकेत म्हटले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाने त्यांना वेळ देण्यास नकार देत आमदारांच्या अर्जावर तात्काळ निर्णय घेण्यास सांगितले आहे. काल (११ जुलै) न्यायालयाच्या निर्देशानंतर विधानसभा अध्यक्षांना भेटायला गेलेले आमदार काल पुन्हा मुंबईत दाखल झाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुलवामा हल्ल्याप्रकरणी पुण्यातून एकाला अटक

News Desk

अर्थसंकल्पात सरकारने दिली धनगर समाजाला ही भेट

News Desk

“पश्चिम बंगालचा राजकीय इतिहास रक्तरंजित,” बंगाल हिंसाचारावर राऊतांची प्रतिक्रिया

News Desk