HW News Marathi
देश / विदेश

जाणून घ्या… २८ नोव्हेंबरचं ऐतिहासिक महत्व

मुंबई | २८ नोव्हेंबरचा इतिहास इतिहासातील दोन प्रमुख घटनांचा साक्षीदार आहे. २८ नोव्हेंबर १९९० रोजी ब्रिटीश पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांनी सत्ता सोडली आणि 28 नोव्हेंबरला नॉर्वेने दुसऱ्यांदा युरोपियन युनियनची सदस्यता रद्द करण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी १९७२ मध्ये देखील नॉर्वेने युरोपीयन संघाच्या विरोधात मत दिले होते.

ब्रिटनमधील आयरन लेडी म्हणून ओळखल्या जाणा-या मार्गारेट थॅचर यांनी ब्रिटिश राणीला राजीनामा दिल्यानंतर डाउनिंग स्ट्रीटमध्ये असलेले सरकारी घर रिकामे केले. त्यांनी ११ वर्ष पंतप्रधान पदाचा पदभार सांभाळला आणि १८२७ नंतर त्या ब्रिटनच्या पंतप्रधान पदाचा पदभार सांभाळणा-या देशातील सर्वात दिर्घकालीन पंतप्रधान ठरल्या.

आणखी काही घटना खालील प्रमाणे :

१८७२: विलेहल्म रीस या जगातील सर्वात उंच सक्रिय ज्वालामुखी कोटोपाक्सीच्या टोकावर पोहोचणारा पहिला गिर्यारोहक ठरला.

१८९३: न्यूझीलंडच्या राष्ट्रीय निवडणुकीत महिलांनी प्रथमच मतदान केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

निर्मला सीतारमण यांनी बजेटमधील शेरो-शायरीची परंपरा कायम ठेवली

swarit

मोदी सरकार विमाने खरेदी करू शकतात मात्र शेतकऱ्यांसाठी काही करत नाहीत –  प्रियंका गांधी

News Desk

लोकसभेच्या हंगामी अध्यक्षपदी संतोष गंगवार यांची नियुक्ती

News Desk