HW News Marathi
देश / विदेश

भंगारात सापडलेल्या नाण्याची किंमत दीड कोटी

हिसार (वृत्तसंस्था) हरयाणाच्या एका खेड्यातील एका व्यक्तिला आर्थिक चणचण भासली म्हणून त्यानं घरातील भंगार विकायला काढलं. त्यात त्याला इस्लामिक काळातील एक नाणे सापडले. या नाण्याची किंमत चक्क दीड कोटी रुपये मिळाली. एका रात्रीतून ती व्यक्ती कोट्यधीश झाली आहे. दुबईतील एका व्यक्तिने या नाण्यासाठी दीड कोटी रूपये देण्याची तयारी दाखवलीय. हे नाणं साडेपाचशे वर्ष जुने असून त्यावर काही आयाती रेखाटलेल्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विनोद दुआंचा विजय ! देशद्रोहप्रकरणी पत्रकारांची ढाल असलेला १९६२ चा निर्णय आहे तरी काय ?

News Desk

एएन-३२ बेपत्ता विमानाचे अवशेष सापडले

News Desk

वुहानमध्ये पुन्हा कोरोचा रुग्णांमध्ये वाढ! वाढली देशवासीयांची चिंता

News Desk