HW News Marathi
देश / विदेश

पुलवामामध्ये पुन्हा सैन्याच्या वाहनाला लक्ष्य करत आयईडी स्फोट, ९ जवान जखमी

श्रीनगर | जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे सोमवारी (१७ जून) पुन्हा एकदा भारतीय सैन्याच्या वाहनाला लक्ष्य करून आयईडी स्फोट घडविण्यात आला आहे. या आयईडी स्फोटात भारतीय सैन्याचे ९ जवान जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांपैकी ३ जवानांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. पुलवामा जिल्ह्यातील अरिहाल-लस्सीपुरा मार्गावरुन जाणाऱ्या भारतीय सैन्याच्या ४४ राष्ट्रीय रायफल्सच्या वाहनाला लक्ष्य करत हा आयईडी स्फोट घडविण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त लवकरच…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केरळमध्ये दारू पिऊन प्रवासावरही बंदी!

News Desk

भारतीय दुतावासातील इफ्तार पार्टीतील पाहुण्यांना पाकिस्तानने धमकावले

News Desk

बाहेर फिरताना हटकल्याने मुजोर तरुणाने थेट पोलीस उपनिरीक्षकाच्या अंगावर चढवली दुचाकी

News Desk