HW News Marathi
देश / विदेश

त्रिपुरामध्ये सत्ता येताच भाजपचा उपद्रव सुरू

आगरतळा | त्रिपुरामध्ये भाजप सत्ता स्थापनेची चिन्ह दिसताच त्यांनी आपला उपद्रव दाखवण्यास सुरुवात केली आहे. सोमवारी त्रिपुरात भाजपच्या कार्यकर्त्यांनी डाव्यांचा आदर्श असणारा कम्युनिस्ट नेता लेनिन याचा बेलोनिया शहराच्या मध्यवर्ती भागातील पुतळा बुलडोझरने पाडला. एवढेच नव्हे तर हा पुतळा पाडल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी त्याचे शीर वेगळे करून त्याला फुटबॉलसारखे लाथाडले.

त्रिपुरा विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी जाहीर झाला. यावेळी भाजपाने ऐतिहासिक विजय मिळवत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची 25 वर्षांची सत्ता उलथवून लावली. मात्र, या विजयाला 48 तास उलटत नाही, तोच भाजपाच्या कार्यकर्त्यांचा विजयी उन्माद दिसून आला

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“जर तो लवंगी फटाका होता, तर एवढे का घाबरले?”,फडणवीसांचे राऊतांना प्रत्युत्तर  

News Desk

भारतीय हवाईदलाचे मार्शल आणि ‘फाइव्ह स्टार रँक’ प्राप्त अर्जन सिंह यांचं निधन

News Desk

पश्चिम बंगाल, तमिळनाडूसह ५ राज्यांच्या निवडणुकांचे बिगूल वाजले, जाणून घ्या तारखा

News Desk