HW News Marathi
देश / विदेश

अपक्ष उमेदवार उत्पल पर्रिकर यांचा पराभव, तर भाजपचे बाबूश मोन्सेरात यांचा विजय

मुंबई | माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल पर्रिकर यांचा पराभव झाला आहे. पर्रिकर हे पणजी मदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवली होती. उत्पल पर्रिकर यांच्याविरोधात भाजपचे बाबूश मोन्सेरात यांचा विजय झाला आहे.  उत्पल पर्रिकर यांचा ८०० मतांनी परावभ झाला आहेत. पराभवानंतर उत्पल पर्रीकर म्हटले, “अपक्ष उमेदवार म्हणून ही एक चांगली लढत होती, मी लोकांचे आभार मानतो. लढतीबद्दल समाधानी आहे, परंतु निकाल थोडासा निराशाजनक आहे.”

दरम्यान, गोव्यात आज सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर उत्पल पर्रिकर आघाडीवर होते. परंतु, जस जशा मतमोजणीच्या फेऱ्या पुढे गेल्या. तेव्हा उत्पल पर्रिकरांची पिछेहाट होऊ लाली. निवडणूक पूर्वीउत्पल पर्रिकर यांना भाजपने पणजीमधून तिकीट नाकारले होते. त्यामुळे पर्रिकरांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत. अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले. भाजपने पर्रिकरांविरोधात बाबूश मोन्सेरात यांना उमेदवारी दिली. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोदींच्या मते SCAM म्हणजे सपा, काँग्रेस, अखिलेश व मायावती  

News Desk

काँग्रेसने आमचा प्रस्ताव नाकारला तर त्यांचं नुकसान होईल! – संजय राऊत

Aprna

Ayodhya Verdict : सर्वोच्च न्यायालय उद्या देणार मध्यस्थीबाबतचा निर्णय

News Desk