नवी दिल्ली | देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत ९०,६३३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. देशात कोरोना रुग्णांनी ४१ लाखांचा आकडा पार केला आहे. सध्या देशात ४१ लाख १३ हजार ८१२ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी ७०,६२६ रुग्णांचा कोरोनाने बाळी घेतला आहे. तर गेल्या २४ तासांत १०६५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
देशात रोज ८० हजारांपेक्षा अधिक रुग्ण वाढत आहेत. आणि गेल्या २४३ तासांत आत्तापर्यंतची.सर्वाधिक वाढ झाली आहे. दरम्यान, कोरोनाच्या वेगाने वाढत्या रुग्णांमुळे भारत संक्रमित रुग्णांच्या यादीत दुसर्या क्रमांकावर पोहोचला आहे. ब्राझीलला मागे टाकत भारत आता अमेरिकेनंतर दुसऱ्या स्थानावर आला आहे. त्यामूळे देशांचे चित्ता अधिक वाढली आहे.
India's #COVID19 tally crosses 41 lakh mark with a single-day spike of 90,633 new cases & 1,065 deaths reported in the last 24 hours.
The total case tally stands at 41,13,812 including 8,62,320 active cases, 31,80,866 cured/discharged/migrated & 70,626 deaths: Ministry of Health pic.twitter.com/GjmHsTOCaU
— ANI (@ANI) September 6, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.