HW News Marathi
Covid-19

देशात गेल्या २४ तासांत ८३,८०९ नवे रुग्ण आढळले

नवी दिल्ली | गेल्या चोवीस तासांमध्ये देशात ८३,८०९ कोरोनबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर १,०५४ जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील ककोरोनाबाधितांची एकूण संख्या ४९,३०,२३७ इतकी झाली आहे. देशात सध्या ९ ,९०,०६१ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

तर आतापर्यंत ३८, ५९,४०० जणांनी कोरोनावर मात केली आहे. दरम्यान, देशातील मृतांच्या संख्येतही वाढ होताना दिसत आहे. देशात आतापर्यंत ८०,७७६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईच्या महापौर परिचारिकेच्या वेशात कोरोनाबाधितांच्या सेवेसाठी हजर

News Desk

बीडमध्ये कोरोनाचा पहिला बळी, ६५ वर्षिय महिलेचा मृत्यू

News Desk

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत जनजागृती करा, गाफिल राहू नका !

News Desk