HW News Marathi
Covid-19

देशात गेल्या २४ तासांत ५४,७३६ नव्या कोरोना रुग्णांची भर

नवी दिल्ली देशात गेल्या २४ तासांत ५४,७३६ नवे कोरोना रुग्ण आढळेल आहेत. तर ८५३ जणांची मृत्यू झाला आहे. त्यामूळे सध्या देशांतील एकूण कोरोना रुग्ण संख्या १७,५०,७२४ इतकी झाली आहे. तर ११,४५,६३० जण आत्तापर्यंतची कोरोनामुक्त झाले आहेत. आणि ३७,३६४ जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे.

तर, देशात १ ऑगस्ट पर्यंत १,९८,२१,८३१ चाचण्या केल्या आहेत. त्यांपैकी ४,६३,१७२ चाचण्या या काल (१ ऑगस्ट) केल्या आहेत. दरम्यान, देशात रिकव्हरी रेट ९६.८४ टक्के आहे तर मृत्यू दर ३.१६ टक्के आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

परप्रांतीय कामगारांची पुन्हा महाराष्ट्रात परतण्यास सुरुवात, प्रत्येक कामगाराची नोंद

News Desk

खासदार उदयनराजे भोसलेंना कोरोनाची लागण!

News Desk

राष्ट्रवादीच्या आणखी एका नेत्याला कोरोनाची लागण

News Desk