HW News Marathi
देश / विदेश

भारतीय वायू दलाचे लढाऊ विमान कोसळले, एका वैमानिकाचा मृत्यू

श्रीनगर | जम्मू-काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यात भारतीय वायू दलाचे लढाऊ विमान कोसळल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बडगाम जिल्ह्यातील कलान गावात भारतीय वायू दलाचे मिग-२१ हे लढाऊ कोसळले असून या दुर्घटनेत एका वैमानिकाचा मृत्यू झाला आहे.

सविस्तर वृत्त लवकरच…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंतप्रधान गप्प का? ते काय लपवत आहेत?, राहुल गांधींचे पंतप्रधानांना थेट प्रश्न

News Desk

शिवसेनेकडून प्रियांका चतुर्वेदी यांना राज्यसभेची उमेदवारी

swarit

कर्नाटकाचे भविष्य जेडीएसच्या हाती

News Desk