HW News Marathi
देश / विदेश

भारतीय लष्करातील महिला कर्नलला ब्लॅकमेल प्रकरणी आयएसआय एजंटला अटक

भारतीय लष्कराच्या महिला कर्नलला पाकिस्तान आयएसआयच्या एजंटने ब्लॅमेल केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी अटक केली. आयएसआय ही पाकिस्तानची गुप्तचर संघटना आहे. आयएसआय एजंटने भारतीय महिला कर्नल यांच्याकडे देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने भारतातील संवेदनशrल ठिकाणांची माहिती मांगितली असता महिला अधिका-याने त्याचा प्रस्तवा धुडकावून लावला आहे. यामुळे पाकिस्तान एजंटने महिला अधिका-याचे बनावट अश्लिल फोटो तयार केले त्यानंतर महिला अधिका-य़ाच्या वाट्रसआपवर फोटो पाठवले आणि सोशल मीडियावर शेर करण्याची धमकी देत ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. महिला कर्नलने तक्रार दिल्यानंतर दिल्ली पोलिसांनी दिल्ली येथील चांदनी महल येथून एजेंटला अटक केली आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.द पायोनीरने हे वृत्त दिलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संपूर्ण देशभरात एनआरसी लागू होणार, अमित शाहांची मोठी घोषणा

News Desk

अमृता फडणवीसांच्या अमित शाह यांना ‘चाणक्य’ म्हणत वाढदिवसाच्या शुभेच्छा!

News Desk

उद्यापासून देशात फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम बंद होणार? नवे नियम लागू करण्याची मुदत आज संपणार

News Desk