HW News Marathi
देश / विदेश

४८ तासांसाठी इंटरनेट सेवा राहणार बंद ?

नवी दिल्ली | इंटरनेट सेवा येत्या ४८ तासांसाठी इंटरनेट युझरना नेटवर्क फेल होण्याच्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कारण मुख्य डोमेन सर्व्हर आणि त्याच्याशी संबंधित नेटवर्क इन्स्फ्रास्टक्चर काही काळासाठी डाऊन असेल, असे रशिया टूडेच्या वृत्ताने म्हटले आहे. जगभरात पुढील ४८ तासांसाठी इंटरनेट कनेक्टिव्हिटी बंद होणार असल्याची माहिती मिळाली आहे. या इंटरनेट बंदचा फटका जगभरातील अब्जावधी नेटीझन्सना बसणार आहे.

इंटरनेट कॉर्पोरेशन ऑफ असाइन्ड नेम्स अँड नंबर्स या कालावधीत क्रिप्टोग्राफिकमध्ये बदल करुन मेंटनेंसचे काम करणार आहेत. त्यामुळे इंटरनेटचा अड्रेस बुक किंवा डोमेन नेम सिस्टम (DNS) ला प्रोटेक्ट करण्यासाठी मदत करणार आहे. ICANN ने म्हटले की, सायबर अटॅकच्या वाढत्या घटनांपासून बचाव करण्यासाठी मेंटनेंसचे हे काम करणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे.

इंटरनेट युझर्सना पुढील ४८ तासांसाठी वेबपेज अॅक्सेस करण्यात किंवा एखादा व्यवहार करण्यात अडचणी येऊ शकतात. त्याचबरोबर युझर्स आऊटडेटेक ISPचा वापर करत असतील तर ग्लोबल नेटवर्क अॅक्सेस करण्यात अडचणी येऊ शकते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

खताच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांना अनुदान द्या, केंद्र सरकारकडे चंद्रकांत पाटील यांची मागणी

News Desk

कलम ३७० रद्द करण्याविरोधी याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

Gauri Tilekar

‘ये दिवार तुटती क्यू नही’ अशी म्हणण्याची वेळ विरोधकांवर येणार आहे – अजित पवार

Arati More