June 26, 2019
HW Marathi
देश / विदेश

इस्राईलमध्ये हवाई हल्ल्यात अल-अक्सा टीव्हीची इमारत उध्वस्त

इस्राईल | हवाई हल्ल्यात गाजा येथील हमासमध्ये अल-अक्सा टीव्हीच्या इमारत उध्वस्त करण्यात आली आहे. ही घटना सोमवारी झाली असून या हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. मुस्लिम जिहादने इस्राईल केलेल्या या कृत्याचे प्रतिक्रिया देण्यास सांगितली आहे.

Related posts

ईदच्या दिवशी जम्मू-काश्मीरमध्ये हिंसाचाराच्या घटना

News Desk

‘असा’ असेल कमांडर अभिनंदन यांचा भारतात परतण्याचा प्रवास

News Desk

बीएसएफचे दहा जवान बेपत्ता

News Desk