HW News Marathi
देश / विदेश

पंजाबमध्ये घुसले जैश-ए-मोहम्मदचे ७ दहशतवादी

चंदिगढ | पंजाबमधील फिरोजपूर येथे जैश-ए-मोहम्मदचे ७ दहशतवादी घुसले असून ते दिल्लीच्या दिशेने पुढे येण्याची शक्यता आहे, अशी माहिती पंजाब पोलिसांच्या गुप्तचर विभागाला प्राप्त झाली आहे. यामुळे या भागांमधील सुरक्षेत मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली असून जम्मूपासून-दिल्लीपर्यंत हाय अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, सुरक्षा जवान आणि पोलिसांकडून या दहशतवाद्यांचा शोध सुरु आहे. काल (बुधवार) पठाणकोटच्या माधोपूर भागात बंदुकीची भीती दाखवून ४ संशयितांनी एक एसयूव्ही कार पळवल्याची घटना घडली आहे
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बंगळूरू मध्ये सोशल मिडीयावरील पोस्टमुळे हिंसाचार, ३ जणांचा मृत्यु तर ६० पोलीस जखमी

News Desk

#COVID19 : जाणून घ्या… देशातील कोणत्या राज्यात किती कोरोना रुग्ण ?

News Desk

भारतात विद्यार्थ्यांपेक्षा गायींना अधिक संरक्षण मिळते !

News Desk