श्रीनगर | अमरनाथ यात्रेवर दहशतवादी होण्याची भिती शक्यता वर्तविली जात असल्यामुळे सर्व यात्रेकरू आणि पर्यटकांना जम्मू-काश्मीरमधील सोडण्याच्या सुचना देण्यात आली आहे. केंद्रीय गृह मंत्र्यालयाकडून या सुचना देण्यात आल्या आहेत. अमरनाथ यात्रा ४ ऑगस्टपर्यंत स्थगित करण्यात आली आहे.
J&K govt has issued security advisory for #AmarnathYatra pilgrims&tourists asking them to curtail their stay in the Valley and to take necessary measures to return as soon as possible. Amarnath Yatra from Jammu route is suspended till August 4, due to inclement weather.(file pic) pic.twitter.com/d8RtpZY481
— ANI (@ANI) August 2, 2019
सीआरपीएफ, जम्मू-काश्मीर पोलीस आणि लष्कराने संयुक्तरित्या पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती दिली. तसेच जम्मू-काश्मीरचे मुख्य सचिव (गृह) यांच्याकडून जारी करण्यात आलेल्या सिक्युरिटी अडव्हायजरीत भाविकांना आणि पर्यटकांना यात्रेचा कालवधी कमी करण्यास आणि लवकरात लवकर परत जाण्यास सांगितले आहे. पाकिस्तानकडून सतत शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहेत. अनेकदा सर्च ऑपरेशन दरम्यान भुसुरुंग सापडले.
J&K govt issues security advisory in the interest of #AmarnathYatra pilgrims and tourists, “that they may curtail their stay in the Valley immediately and take necessary measures to return as soon as possible”, keeping in view the latest intelligence inputs of terror threats. pic.twitter.com/CzCk6FnMQ6
— ANI (@ANI) August 2, 2019
अमरनाथ यात्रेच्या मार्गावर सर्च ऑपरेशन दरम्यान एक अमेरिकन स्नायपर एम-24 सापडले. याशिवाय पाकिस्तानात बनविण्यात आलेले भुसुरुंग आणि इतर स्फोटके सापडली आहेत.
Jammu & Kashmir: The Pakistan Ordnance factory anti-personnel mine recovered from a terror cache busted by security forces. pic.twitter.com/d0g4zui5Y4
— ANI (@ANI) August 2, 2019
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.