HW Marathi
देश / विदेश

जाणून…घ्या ‘ए-सॅट’ म्हणजे काय आहे ?

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (२७ मार्च) संपूर्ण देशाला संबोधित केले आहे. अंतराळात  भारताने अभूतपूर्व कामगिरी केली आहे. भारतीय शास्त्रज्ञांना अंतराळातील ३०० किमी अंतरावरील लक्ष्य भेदण्यात यश आले आहे. ‘अंतरिक्ष महाशक्ती’ म्हणून भारताचा उदय झाला असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करताना म्हटले आहे. पंतप्रधान मोदींनी डीआरडीओचे अभिनंदन केले आहे. भारताकडून अँटी सॅटेलाईट (ए-सॅट) मिसाईल यांची चाचणी यशस्वी झाल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.

ए-सॅट मिसाईल अंतराळातील एक वेपन असून हे देशाचे संरक्षण कवच आहे. या ए-सॅट यांची डिझाईन असे तयार करण्यात आले आहे की, हे ए-सॅट मिसाईल शत्रूच्या लष्करी हेरगिरीसाठी तयार करण्यात आलेल्या सॅटेलाईट नष्ट करू शकते. अमेरिका, रशिया आणि चीननंतर आता चौथ्या स्थानी भारताचा क्रमांक लागला आहे. या मिसाईलने अंतरिक्षमध्ये शत्रूंचा नाश करून शकतात. संयुक्त राष्ट्र अमेरिकेने यूएसएसआरच्या साहाय्याने १९५० पहिल्यांदा ए-सॅटचे मिसाईल तर  चीनने २००७ मध्ये आणि आता भारताने २०१९ मध्ये ए-सॅट मिसाईल अंतराळात आहेत.

 

Related posts

बसला अपघात, आयटीबीपीच्या एका जवानाचा मृत्यू

News Desk

‘मोदी सरकारच्या कार्यकाळात राममंदिर होणारच नाही’

News Desk

नीट परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय

अपर्णा गोतपागर