HW News Marathi
देश / विदेश

कोलकातामधील वैद्यकीय महाविद्यालयाला भीषण आग

कोलकाता | वैद्यकीय महाविद्यालयात आणि रुग्णालयाच्या फार्मसी विभागात आज (३ ऑक्टोबर)ला सकाळी भीषग आग लागली आहे. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे दहा गाड्या घटनास्थळी दाखल झाले आहेत.

 

आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या रुग्णालयातून जवळपास २५० रुग्णांना सुखरुपपणे बाहेर काढण्यात यश आले आहे. या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवित झाल्याचे माहिती मिळाली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अमृता फडणवीसांच्या अमित शाह यांना ‘चाणक्य’ म्हणत वाढदिवसाच्या शुभेच्छा!

News Desk

आंदोलनाच्या धास्तीने भाजप नेते अण्णा हजारेंच्या भेटीला ?

News Desk

भारतात कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींना DCGIची मंजुरी

News Desk