HW News Marathi
देश / विदेश

गुजरातच्या सचिवालय परिसरात बिबट्या शिरला

नवी दिल्ली | गुजरातच्या सचिवालय परिसरात बिबट्या शिरल्याची घटना समोर आली आहे. बिबट्या सचिवालयाच्या परिसरात कसा मुक्त संचार करतोय हे एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. सध्या परिसरात या बिबट्याला पकडण्यासाठी १०० लोकांच्या टीमने सर्च ऑपरेशनला सुरू आहे.

गुजरात सचिवालय परिसरात तब्बल १३० सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. या परिसरातील एका कॅमेऱ्यात बिबट्या शिरल्याचा व्हिडीओ कैद झाला आहे. सोमवारी सचिवालय परिसराचे दैनंदिन कामकाज सुरू होते. मात्र बिबट्याला पकडण्यासाठी आज (सोमवारी) कामकाज बंद ठेवण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यावर यशस्वी बायपास शस्त्रक्रिया

News Desk

इम्रान खान यांच्या भाषणादरम्यान बलुचिस्तानच्या समर्थकांनी दिल्या घोषणा

News Desk

शहा-मोदी जोडीवर पुन्हा टीका

News Desk