HW News Marathi
देश / विदेश

मनमोहनसिंग राज्यसभेच्या पोटनिवडणुकीत राजस्थान मधून काँग्रेसचे उमेदवार

माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंह यांना राजस्थान येथील राज्यसभेच्या पोटनिवडणुकीत कांग्रेसचे उमेदवार असतील. सुत्रानी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेसच्या नेतृत्वाखाली राजस्थान येथे होत असलेल्या राज्यसभेच्या जागेसाटी सिंह याना उमेदवार बनविण्याचा निर्णय घेण्यात आहे.

याबरोबरच एका छोट्या कालावधीनंतर सिंह यांना राज्यसभेत पोहचण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सिंह येत्या 13 ऑगस्ट रोजी आपले जयपूर येथे जाऊन नामांकन दाखल करतील.

पंतप्रधान असाताना ते आसाम मधून राज्यसभा सदस्य होते. या 14 जूनला त्याचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. राजस्थान भाजपचे प्रदेश अध्यक्ष राहिलेले मदन लाल सैनी यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झालेली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जम्मू-काश्मीरमधील शोपियानमध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

News Desk

कृषी कायद्यांचं भवितव्य आता सर्वोच्च न्यायालयात! समितीने बंद लिफाफ्यात अहवाल केला सादर

News Desk

आसाम निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे सोपवली ‘ही’ जबाबदारी

News Desk