HW News Marathi
देश / विदेश

मोदींच्या कार्यक्रमासाठी आधार सक्ती

नवी दिल्लीः सर्वोच्च न्यायालयाने आधार कार्ड सक्तीचे नसल्याचे स्पष्ट आदेश दिले असताना देशभरात या आदेशाची पायमल्ली होत असल्याचे चित्र आहे. केंद्र सरकार वेगवेगळे आदेश काढून बँका, शाळा, मोबाइल सीमसाठी आधार सक्तीचे करत आहेत. अशात आता मोदींच्या कार्यक्रमासाठी आधार कार्डची सक्ती करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. पटना विद्यापीठातील मोदींच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पदव्युत्तर शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि पीएचडी करणाऱ्यांसाठी आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. ‘द टेलिग्राफ’ने याबद्दलचे वृत्त दिले आहे. शनिवारी पंतप्रधान मोदी पटना विद्यापीठाच्या शताब्दी वर्षाच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Section 377 | सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल

News Desk

विजय मल्ल्याचे भारतात येणे लांबणीवर?

News Desk

भय्यू महाराजांसह पाच गुरूंना राज्यमंत्रिपदाचा दर्जा

News Desk