नवी दिल्ली | तेलगू देसमचे खासदार जयदेव गल्ला यांनी लोकसभेमध्ये अविश्वासाचा ठराव मांडताना आंध्र प्रदेशावर कसा अन्याय होत आहे. गल्ला यांनी अंध्रा प्रदेशातील जनतेची व्यथा मांडली. तेलंगणा हे नवे राज्य निर्माण झाल्यानंतर आंध्र प्रदेशावर कसा अन्याय झाला. याबद्दल गल्ला यांनी लोकसभेत त्यांचे मत मांडले. मूलभूत सोयी-सुविधापासून प्रत्येक क्षेत्रामध्ये आंध्र प्रदेशावर अन्याय झाला आहे.
Telugu Desam Party (TDP) leader Jayadev Galla termed the Narendra Modi-led government a "saga of empty promises" as he began the Lok Sabha proceedings on the no-confidence motion against the central government
Read @ANI story | https://t.co/sKZP8ZWKxM pic.twitter.com/e0AcVzUnbe
— ANI Digital (@ani_digital) July 20, 2018
तेलंगणा राज्य निर्मितीचे विधेयक अत्यंत चुकीच्या पद्धतीने झाल्याचे मत गल्ला यांनी लोकसभेत मांडले. आणि हे विधेयक मंजूर करण्यासाठी बळाचा वापर करून संमत केले असा देखील आरोप जयदेव गल्ला यांनी केला आहे. गल्ला लोकसभेत बोलत असताना त्यांच्या या विधानाचा तेलंगणा राष्ट्र समितीने विरोध करत गोंधळ घालण्यास सुरूवात केली. तसेच आंध्र प्रदेशच्या जनतेचा मोदी सरकारने विश्वास घात केला आहे. यामुळे येत्या निवडणुकीत जनता चोख प्रत्युत्तर देईल. ही धमकी नाही, हा शाप असल्याचे जयदेव गल्ला यावेळी बोलत होते.
You're (PM) singing a different tune which people of AP are keenly observing & they would give a befitting reply in coming polls. BJP will be decimated in AP the way Congress was if ppl of AP are cheated. Mr PM, it's not a threat,it's a 'shraap': Jayadev Galla #NoConfidenceMotion pic.twitter.com/howKPNmCRh
— ANI (@ANI) July 20, 2018
जयदेव गल्ला यांनी त्यांच्या भाषणात आंध्र प्रदेशाला विशेष राज्याचा दर्जा मागत आहेत. तसेच काँग्रेसने तेलगू तल्लीचे दोन तुकडे केले असा थेट आरोप गल्ला यांनी केला आहे. २०१४ च्या निवडणुकीत मोदी यांनी आंध्र प्रदेशाला वाचवण्याची भाषा केली होती. म्हणून आम्ही त्यांच्या मागे उभे राहिलो होती. परंतु मोदींनी त्यांचे आश्वासन पाळले नाही, असे देखील गल्लांनी यावेळी बोलत होते.
The saga of Andhra Pradesh during this Modi-Shah regime is a saga of empty promises: Jayadev Galla,TDP in Lok Sabha #NoConfidenceMotion pic.twitter.com/OmlGBHjFkd
— ANI (@ANI) July 20, 2018
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.