HW News Marathi
देश / विदेश

शहीद जवानाच्या वडिलांचा सरकारला अल्टिमेटम

श्रीनगर | जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय लष्करातील औरंगजेब या जवानाच्या वडिलांनी सरकारला ७२ तासांचा अल्टिमेटम दिला आहे. येत्या ७२ तासात कारवाई केली नाही, तर स्वतः सूड घेणार असल्याचा इशारा शहीद जवान औरंगजेब यांच्या वडिलांनी सरकारला दिला आहे.

माध्यम प्रतिनिधींशी बोलताना औरंगजेब यांचे वडील म्हणाले, ‘माझ्या मुलाला मारलेल्या दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई करायला भारत सरकारला कोण थांबवत आहे? जर सरकारने पुढच्या ७२ तासात कारवाई केली नाही, तर मी स्वतः औरंगजेबच्या हत्येचा बदला घेईन, असेही ते म्हणालेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ट्विटटरने ‘या’ कारणासाठी अमित शाहांचा डीपी हटवला

News Desk

आता पाकिस्तानसोबत पुढचा संवाद पाकव्याप्त काश्मीरच्या मुद्द्यावर !

News Desk

कमांडर अभिलाष यांना सुखरूपपणे वाचविण्यात यश

Gauri Tilekar