ओस्लो | डेनिस मुकवेगे आणि नादिया मुराद यांना २०१८साठीचा नोबेल शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. युद्धंमध्ये लैंगिक अत्याचाराचा शस्त्र म्हणून वापर रोखण्यासाठी काम करणाऱ्या डेनिस मुकवेगे तर डेनिस हे आफ्रिकी देश डेमॉक्रेटिक रिपब्लिक ऑफ कांगो या दोघांना नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. ओस्लो येथे पाच सदस्यांच्या समितीने ही निवड केली आहे.
The Nobel Peace Prize for 2018 has been awarded to Denis Mukwege and Nadia Murad for their efforts to end the use of sexual violence as a weapon of war and armed conflict. pic.twitter.com/bZYIVoU8Z3
— ANI (@ANI) October 5, 2018
डॉ. डेनिस मुकवेगे हे डीआर कांगो या देशातील रहिवासी आहेत. तर यहुदी यांना नादिया मुराद ही स्वत: आयएसच्या दहशतवाद्यांच्या बलात्काराची शिकार झाल्या होत्या. नादिया यांच्यावर झालेल्या आत्याचारनंतर ही न डगमगता लैंगिक अत्याचाराविरोधात आवाज उठविला. या दोघांनीही लैंगिक अत्याचाराविरोधात चालवलेली मोहिम आणि महिला अधिकारासाठी केलेल्या उत्कृष्ट कामगिरी नोबेल पुरस्काराने गौरविण्यात येईल.
BREAKING NEWS:
The Norwegian Nobel Committee has decided to award the Nobel Peace Prize for 2018 to Denis Mukwege and Nadia Murad for their efforts to end the use of sexual violence as a weapon of war and armed conflict. #NobelPrize #NobelPeacePrize pic.twitter.com/LaICSbQXWM— The Nobel Prize (@NobelPrize) October 5, 2018
२५ वर्षीय नादिया या शांततेचा नोबेल मिळवणारी दुसरी तरुणी असून याआधी २०१४ मध्ये मलाला युसुफजई यांना वयाच्या १७ वर्षीय शांततेचा नोबेल मिळालेला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.