स्टॉकहोम | जगातील प्रतिष्ठित अशा नोबेल पुरस्कारांच्या विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली आहे. मानसशास्र आणि वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कार संशोधक जेम्प पी. अॅलीसन आणि तासुकू होन्लो या दोघांना संयुक्तरित्या नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या दोघांना कर्करोगाशी संबंधित संशोधनासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. करोलिंस्का इन्स्टिट्यूटमधील नोबेल असेंब्ली यांनी वैद्यकीय क्षेत्रातील या दोघांची निवड करण्यात आली.
BREAKING NEWS
The 2018 #NobelPrize in Physiology or Medicine has been awarded jointly to James P. Allison and Tasuku Honjo “for their discovery of cancer therapy by inhibition of negative immune regulation.” pic.twitter.com/gk69W1ZLNI— The Nobel Prize (@NobelPrize) October 1, 2018
जेम्प पी. अलीसन आणि तासुकू होन्जो यांनी अशी थेरपी विकसित केली आहे. ज्यामुळे शरिरातील पेशींमधील रोगप्रतिकारक प्रणालीला कर्करोग ट्यूमरशी लढण्यासाठी सक्षम केले जाते. कर्करोगाच्या या थेरपीबाबतच्या महत्त्वाच्या योगदानाबद्दल या दोघांचा सन्मान करण्यात आला आहे.
This year’s Medicine Laureate Tasuku Honjo was born in 1942 in Kyoto, Japan.
Since 1984 he has been a professor at Kyoto University @KyotoU_News#NobelPrize pic.twitter.com/ah6j3w3Vuf
— The Nobel Prize (@NobelPrize) October 1, 2018
तसेच गेल्या वर्षी वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कार अमेरिकेचे तीन संशोधक जेफरी सी. हॉल, मायकल रोसबाश आणि मायकल यंग यांना देखील संयुक्तरित्या नोबेल पुरस्कार जाहीर झाला होता. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, अर्थशास्र आणि शांततेच्या नोबेल पुरस्कारकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच यंदा साहित्याच्या नोबेल पुरस्काराची घोषणा होणार नाही.
#NobelPrize laureate James P. Allison was born in 1948 in Alice, Texas, USA.
He is a professor at University of Texas MD Anderson Cancer Center, Houston, Texas @MDAndersonNews and affiliated with the Parker Institute for Cancer Immunotherapy @parkericihttps://t.co/JPReP78vKh pic.twitter.com/r2swkj9jKe
— The Nobel Prize (@NobelPrize) October 1, 2018
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.