HW News Marathi
देश / विदेश

उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उन दक्षिण कोरियात दाखल

पन्मुंजोम | उत्तर कोरियाची सीमा ओलांडून पहिल्यांदा हुकुमशहा किम जोंग उन दक्षिण कोरियात गेला आहे. दक्षिण कोपिया आणि उत्तर कोरियात आज ऐतिहासिक चर्चा होणार असून सर्व जगाचे या भेटीकडे लक्ष लागले आहे. आंतर-कोरियाई परिषदेत सहभागी होण्यासाठी उत्तर कोरियाचा हुकुमशहा दक्षिण कोरियात दाखल झाला आहे.

१९५३ मध्ये युद्धानंतर पहिल्यांदा उत्तर कोरियाच्या नेत्याने दक्षिण कोरियाच्या जमिनीवर पाय ठेवला आहे. किम हा त्यांच्या नऊ अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाची दोन्ही देशांच्या सीमेजवळ मून जाए-इन येथे भेट घेतील. त्यानंतर साऊथ कोरियन रक्षकदल दोन्ही देशांच्यामध्ये असणाऱ्या लष्करमुक्त प्रदेशामध्ये असणाऱ्या पॅन्मुन्जोम येथे दोन्ही नेत्यांना घेऊन जाईल. या परिषदेत किम जोंग उन यांची बहिण किम यो-जोंग ही सुद्धा यात सामील झाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

तामिळनाडू – थर्मल प्लांटमध्ये बॉयलरचा स्फोट, ६ जणांचा मृत्यू, १७ जण जखमी 

News Desk

विजय माल्या यांना इंग्लंडच्या न्यायालयाकडून जोरदार झटका

News Desk

झारखंडमध्येही आता सीबीआयला चौकशीसीठी निर्बंध

News Desk

Related posts

शेतकरी कन्यांचे पाच दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन

News Desk

‘पर्यावरण बचाना अपने हाथ में है भिडू’, जॅकी श्रॉफ यांनी राजभवनावर घेतली राज्यपालांची भेट

Manasi Devkar

जर आघाडीचं सरकार नसतं तर जयंत पाटील हे भाजपमध्ये असते, नारायण राणेंचा गौप्यस्फोट

News Desk