HW News Marathi
देश / विदेश

पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांना एनएबीकडून अटक

इस्लामाबाद | पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांना आज (१० जून) अटक करण्यात आली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात आरोपी असलेले झरदारी यांच्यावर खोटी बँक खाती उघडल्याचा आरोप ठेवून एनएबीकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

यासंदर्भातील वृत्त पाकिस्तानी वृत्तवाहिन्यांनी प्रसारित केले आहे. आसिफ अली झरदारी हे पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांचे पती असून, २००८ ते २०१३ या काळात त्यांनी पाकिस्तानचे राष्ट्रपतीपद भूषवले होते.

सविस्तर वृत्त लवकरच…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

धक्कादायक ! राफेल कराराची महत्त्वाची कागदपत्रे चोरीला, महाधिवक्त्यांची माहिती

News Desk

सातव्या वेतन आयोगासाठी ५ जानेवारीला दीड लाख अधिकारी संपावर

News Desk

‘CM नाही PM बदला’, काँग्रेस कडून भाजपवर बोचरी टीका!

News Desk