HW News Marathi
देश / विदेश

यंदाच्या स्वातंत्र दिनी या राजकीय नेत्यांनी केले ध्वजारोहण

नवी दिल्ली | देशभरात आज ७२ वा स्वातंत्र दिन उत्साहात साजरा झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण करून देशवासीयांना संबोधित केले आहे. २०१९च्या लोकसभा निवडणुकीपुर्वी मोदींचे हे शेवटचे भाषण होते. यात मोदींनी मोदींनी गरीबांसाठी प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेची घोषणा केली.

देशाचे गृहमंत्री आणि भाजपचे नेता राजनाथ सिंह यांनी त्यांच्या घराच्या आंगणात ध्वजारोहण करून पोलिसांनी कर्मचाऱ्यांना मिठाई दिली.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिरंगा फडकवला.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी भाजपच्या मुख्यालयात राष्ट्रध्वजाला अभिवादन केले.

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी मुख्यालयात कार्यकर्त्यांबरोबर तिरंगा फडकवला.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांनी ध्वजारोहन केले

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘आमदार, मंत्री ते मुख्यमंत्री सगळेच टेन्शनमध्ये’, नितीन गडकरींची टोलेबाजी

News Desk

सुपरस्टार रजनीकांतचा राजकारणाला रामराम!

News Desk

PM मोदी करणार 775 कोटींच्या ‘डिफेन्स कॉम्प्लेक्स’चे उद्घाटन

News Desk