तिरुवनंतपुरम | केरळमध्ये मुसळधार पावसामुळे पूर आणि भूस्खलनच्या घटना घडल्या आहेत. या अतिवृष्टीमुळे केरळमध्ये आतापर्यंत ७६ जणांचा मृत्यू झाला आहे. या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी त्यांच्या वायनाड मतदारसंघातील गावातील नागरिकांची भेट घेऊन त्यांना जीवनावश्यक वस्तू देण्यात आला.
Rahul Gandhi, Congress at a relief camp in Kaithapoyil, Wayanad: As your MP, I called CM & requested him to help here as aggressively as possible. I also called the PM &explained to him the tragedy that has taken place here &the need for support from the centre.#KeralaFloods2019 pic.twitter.com/pKGpqPZl0w
— ANI (@ANI) August 12, 2019
यावेळी राहुल गांधी यांनी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्याशी फोनवरून संवाध साधला असून त्यांना केंद्र सरकारकडून मदत करण्याचे आवाहन करण्यास सांगितले आहे. केरळसह देशभरातील महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरात या राज्यात सध्या पूरपरिस्थिती आहे. यात केरळ ७६, महाराष्ट्र ४० आणि गुजरात आणि कर्नाटकात ३१-३१ जणांचा मृत्यू झाला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.