HW News Marathi
देश / विदेश

मोदीजीने लिया है अपने उपर सभी मजदूरोंका भार इसलिए…आठवलेंची मोदींवर कविता!

नवी दिल्ली | केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे आपल्या अनोख्या कवितांसाठी प्रसिद्ध आहेत. दरम्यान, संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये आज (२३ सप्टेंबर) रामदास आठवले यांनी राज्यसभेमध्ये चर्चेदरम्यान काव्यवाचन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कामगार आणि रोजगार राज्यमंत्री संतोष गंगवार यांना पाठिंबा जाहीर करत धमाल उडवून दिली आहे.
मोदीजीने लिया है अपने उपर सभी मजदूरोंका भार इसलिए उनको देश के मजदूर करते है प्यार!
संतोष गंगवार है आदमी सोबरइसलिए उन्हे डिपार्टंमेंट मिला हे लेबर!
लेबरोंको न्याय देनेकी गंगवारजीमे है हिंमतइसलिए हम सब उनको देते है हिंमत!
अशी कविता आज रामदास आठवले यांनी सादर केली. दरम्यान, रामदास आठवले यांनी संसदेत गोंधळ घालणाऱ्या खासदारांना वर्षभरासाठी निलंबित करा अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे दोघांमध्येही जनतेला भविष्य दिसत नाही, मनसेचा टोला

News Desk

नक्षलवाद्यांनी घडवून आणला भूसुरुंगाचा स्फोट, ६ जवान शहीद तर १० जखमी

News Desk

हाथरस प्रकरणी CBIने दाखल केला ‘हत्येचा गुन्हा’, तपास सुरु

News Desk