HW News Marathi
Covid-19

कोरोनाशी लढण्यासाठी RBI च्या महत्त्वाच्या घोषणा ..

दिल्ली| जगभरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे,भारतासुद्धा सध्या कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात आहे. देशावरील आर्थिक संकट फार मोठे आहे,त्या पार्श्वभूमीवर सरकारकडून आर्थिक पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. त्याचबरोबर आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज पत्रकार परिषदेत घेत काही महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. कोरोनाशी लढण्यासाठी आरबीआयच्या महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत.

कोरोनाशी लढण्यासाठी आरबीआयच्या महत्त्वाच्या घोषणा

– कर्जावरील व्याजदर५.१५ वरून ४.४ टक्क्यांवर

– रेपो रेटमध्ये ७५ बेसिस पाॅईंटची घट

– रिव्हर्स रेपो रेटमध्ये ९० बेसिस पाॅईंटची घट

– अल्पमुदतीच्या कर्जावरील व्याजदरात कपात

-कोरोनामुळे मागणी कमी होऊन महागाई वाढण्याची शक्यता

– व्याजदर कमी झाल्याने कर्जाच्या हफ्त्याची रक्कम कमी होणार

– अनेक क्षेत्रांना कोरोनाचा मोठा फटका

– कोरोनामुळे जगभरात मंदी येण्याची शक्यता

– जेडीपीचं उद्दिष्ट गाठणं खुप आव्हानात्मक

– कर्जाच्या हप्त्याची रक्कम कमी होणार

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शेतीच्या पायाभूत सुविधांसाठी १ लाख कोटींचे पॅकेज

News Desk

ठाकरे सरकारकडून मराठा समाजाचा ‘कोल्ड ब्लडेड खून’ ! शेलारांचा घणाघाती आरोप

News Desk

पशुधन, मत्स्यपालन यांसाठी ‘या’ पॅकेजमधून विशेष साहाय्य

News Desk