HW News Marathi
Covid-19

फेसबुक आणि रिलायन्सचा हा करार टेक क्षेत्रातील सर्वात मोठी गुंतवूक

मुंबई | फेसबुकने रिलायन्स जिओमध्ये ९.९९ टक्के शेअर विकत घेतले आहेत. दोन्ही कंपन्यांनी याबाबत वक्तव्य जारी केलं. फेसबुक जिओमध्ये ४३ हजार ५७४ कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. भारतीय टेक क्षेत्रातील ही सर्वात मोठी परकीय गुंतवणूक आहे. या गुंतवणुकीमुळे जिओ प्लॅटफॉर्म्सला मोठा फायदा होणार आहे.

जिओ अॅप्स प्लॅटफॉर्मचं मूल्य वाढून ४.६२ लाख कोटी रुपये होईल. या करारामुळे मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रिजवरील कर्ज आणखी कमी होईल आणि मार्क झुकरबर्ग यांच्या फेसबुकला एक मजबूत प्लॅटफॉर्म मिळेल. फेसबुक आणि जिओ विविध प्रोजक्टवर एकत्रितपणे काम करणार आहे, ज्यामुळे देशभरात व्यवसायाच्या संधी निर्माण होतील.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संभाजी भिडेंवर लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

News Desk

इंदापूरमध्ये माय-लेकींची कोरोनावर मात, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची खास उपस्थिती

News Desk

शरद पवारांनी आणि उद्धव ठाकरेंची भेट ! जवळपास ४० मिनिटे चर्चा, कारण गुलदस्त्यात

News Desk