HW News Marathi
देश / विदेश

काश्मीरमध्ये प्रजासत्ताक दिनासाठी दक्षता घेत इंटरनेट सेवा बंद

श्रीनगर | भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने दक्षता बाळगत पाऊल उचलत संपूर्ण काश्मीरमध्ये मोबाईल इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत. प्रजासत्ताक दिनाकरिता काश्मीरमध्ये कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यामुळेच येथील मोबाइल इंटरनेट सेवा देखील बंद ठेवण्यात आल्या आहेत. शनिवारी जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरच्या बाह्य सीमांवर खुनमोह परिसरात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

VLC Media Player भारतात बंदी, वेबसाइट आणि VLC डाउनलोड लिंक ब्लॉक

News Desk

शबरीमला मंदिरात प्रवेश केल्याने सुनेला मारहाण

News Desk

अण्णांच्या आंदोलनाला संघाची फूस | हार्दिक पटेल

News Desk