तिरुअनंतपुरम | शबरीमला येथील आय्यपा मंदिराच्या यात्रेला आजपासून (१७ ऑक्टोबर)ला सुरुवात होणार आहे. या मंदिरात महिलांना प्रवेश देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची ऐतिहासिक निर्णयामुळे येथील परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. न्यायालयाने हा निर्णय दिल्यानंतर अनेक केरळमध्ये धार्मिक संघटनांनी आंदोलनने काढून नाराजी व्यक्त केली. मंदिराबाहेर काही निदर्शने, मोर्चे आणि तणाव पाहता मंदिराचे द्वार कधी उघडणार याबाबतची माहिती निश्चित माहिती प्रशासनाकडून अद्याप देण्यात आलेली नाही.
Kerala: Total 1000 security personnel, 800 men and 200 women, deployed at Nillekal and Pampa base. 500 security personnel deployed at Sannidhanam. Portals of the #SabarimalaTemple will be opened today. pic.twitter.com/yxjJ1CCWzq
— ANI (@ANI) October 17, 2018
भगवान अयप्पांच्या मंदिरात कोणत्याही वयोगटतील महिलांना कोणताही भेदभाव न कराता प्रवेश द्यावा, असा आदेश २८ सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर पहिल्यांदा हे मंदिर उघडणार आहे. मंदिर परसिरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून राज्य सरकारडून कडेकोट पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे.
Kerala: #Visuals of heavy security deployment near Nilakkal, the base camp of #SabarimalaTemple as the portals of the temple are all set to open today. pic.twitter.com/YomkknhEVl
— ANI (@ANI) October 17, 2018
आमच्या धार्मिक भावनांमध्ये हस्तक्षेप करण्याचा कोणालाही अधिकार नाही, असे सांगत आंदोलकर्ते आणि धार्मिक संघटनांनी मंदिराकडे जाणारी मार्गावर ठान मांडून बसले आहेत. तसेच ‘सर्वोच्च न्यायायलयाच्या या निर्णयाचे स्वागत करत, महिलांना मंदिरा प्रवेश करण्यास द्यावे, तसेच सर्व भाविकांना मंदिरात जाऊन दर्शन घेण्यासाठी सोयीसुविधा दिल्या जातील,’ असल्याचे केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनी स्पष्ट केले आहे.
Devotees of Lord Ayyappa who have gathered at Nilakkal, the base camp of #SabarimalaTemple as the gate of the temple is all set to open today, say, "We are facing problems as administration is not giving clear answers on when doors will open." #Kerala pic.twitter.com/LQxNRm6YWr
— ANI (@ANI) October 16, 2018
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.