HW News Marathi
देश / विदेश

सेन्सेंक्स एक हजार अंकांनी कोसळला

मुंबई | शेअर बाजारामध्ये आज (११ ऑक्टोबर)ला सकाळी सुरू होताच १ हजार अंकानी कोसळला. मुंबई शेअर बाचाराचा निर्देशांक ९८० अंकांनी घसरला. सेन्सेक्समधील घसरणीमुळे निर्देशांक ३३ हजार ७५९.५८ अंकांवर पोहोचला आहे. तर राष्ट्रीय निर्देशांक असलेल्या निफ्टीही ३११ अंकांनी घसरला आहे.

व्यवहारांच्या सुरुवातीलाच डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या किंमतीमध्येही घट झाली आहे. एका डॉलरसाठी रुपयाचे मूल्य ७४.४७ रुपयांपर्यंत घसरले आहे. सेन्सेक्स सकाळच्या सत्रात सेन्सेक्समध्ये ३१ पैकी ३० कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण होत होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोदी सरकारची ७ वर्ष पूर्ण, अमित शहा म्हणतात…

News Desk

राज्यसभेत जम्मू-काश्मीर विभाजनचा प्रस्ताव मंजूर

News Desk

संभाजीराजे तुम्ही संघर्ष थांबवून संवाद सुरु केलात, पण अनेकजण आदळआपट करतायत !

News Desk